admin

मल्लिका अमर शेख

लेखिका सुप्रसिद्ध कवियित्री असून नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत.

डॉ.भालचंद्र कांगो

लेखक कामगार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आहेत.

एच.एम. देसरडा

लेखक विख्यात अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.

बी.जी.वाघ

लेखक सेवानिवृत्त सनदी अधिकारी आहेत.

विजय नाईक

लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.

बी.व्ही.जोंधळे

लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.

दत्ता देसाई

लेखक सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आहेत.

डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी

लेखक अखिल भारतीय साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष असून भाषातज्ज्ञ आहेत.

जी.के.ऐनापुरे

लेखक हे ज्येष्ठ कादंबरीकार व कथाकार आहेत.

प्रा.अविनाश कोल्हे

लेखक राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.