कविता

एकटेच असतात ते…- श्रीपाद भालचंद्र जोशी

माणसे सुखासाठीआयुष्यभर कण्हतातदु:खच शेवटी माणसालाचविकत घेते म्हणतात ऐश्‍वर्यामध्येहवी ती शांती,हवे ते समाधान सार्‍यांनाचमिळतेच असे नाही हौस,चैन,म्हणजेच केवळसुख असतेअसे नाही उभे…

या जिभेवरच्या बेड्या अन् ही कवितेची नसबंदी

इथे डीजेच्या गोंगाटात ऐकू येत नाही आईची शपथहा जिओ मोडीत काढतो नेटपॅकपुरतीच उरलेली बापाची गरजही सेल्फिश पिढी एकांताला करते सोशलप्रत्येकाला…

गांधी म्हणजे… – हेमंत दिनकर सावळे

गांधी म्हणजे, असं काही जे आधी नव्हतंचमारता येत नाही आणि मरतही नाहीअसा एक हाडका माणूस जुन्या रेषेवर घट्ट नवी रेषाअजून…

तुकडे-तुकडे – मेघराज मेश्राम

त्यांनी प्रश्‍नपत्रिकेवर नजर टाकलीकठीण प्रश्‍न बाजूला ठेवलेसोप्या प्रश्‍नांना हात लावलाआणि केले पांढर्‍यावर काळेदंगल शांततेत पार पडावी त्या सहजतेने गंजत चाललेल्याआपल्या…

मुक्तीचे रण – श्रीपाद भालचंद्र जोशी

तुझ्या हातची लेखणीमुक्तीचे हत्यारक्रांतीलाही लावलेस तूमधाचे बोटत्या रोरावत, घोंघावत येणार्‍या हृदयाच्या ठोक्यावरचालायला शिकवलेस तूविस्मृतीत ढकलल्या गेलेल्यांच्याउलगडल्या तू गाथातप्त, संतप्तांच्या कथालिहिल्या…

वाटचाल बा भीमाच्या स्वप्नपूर्तीसाठी..!

बाबासाहेबांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या म्हणूनअभिवादन करण्यासाठी जातो आपण ऐटीतप्रसंगानुरूप अभिवादन करून फायदा नाहीहे का येत नाही आपल्या विचारांच्या दृष्टीत बा…

मास्तर! मास्तर.. – हेमंत दिनकर सावळे

मास्तर!मास्तर…शाळेत शिकवलेले ते धडेआज समाजात आंधळे झालेततो मानवतावादी सिद्धांत आजहीचौकाचौकांत ठोकरा खातोय मास्तर…तुमच्या हातातील छडीने घडवलेले संस्कारआम्ही विकलेत मतदानाच्या पेटीत,दारूच्या…

कोण वाघ, कोण शेळी  – श्रीपाद भालचंद्र जोशी

कोण वाघ, कोण शेळी  खूप भांडलोआता म्हणाले समजून घेऊत्यांचे कुळाचार आपले म्हणूनआता पुनः घरी नेऊ समजले आहे म्हणालेवाघही गवत का…

अभिनंदन ! तुम्ही केस जिंकली – अमोल विनायकराव देशमुख

पासंगालाही न पुरनारं अवसानघेऊनदर सुनावनीवक्तीन्यायाच्या मंदिराची चढली आशाळभूतनजरेनं पत्थरदिल पायरीजिच्यावर पहिलीबार गेलो तवा टेकीलं होतं मस्तक दिवसायवर दिवस गेलेतारखायवर तारखाकितीक…

बेटा….- बुध्दभुषण साळवे

बेटा…उद्याचा सूर्य तुला बघता यावाम्हणून मी पेटवतोय आजमाझ्यातला सूर्य नित्यनियमानंतू बंडाची भाषा विसरू नकोस हंउद्या तुलाच सांभाळायचीय ही धुराहा क्रांतीचा…