आज-कालचे प्रश्न

शहरांची नावे बदलून काय साधणार? प्रश्‍न सोडवा की

विशिष्ट मर्यादेपलिकडे नामांतराला महत्त्व असत नाही. नामांतर झाल्यानंतरही ते विषय जुनेच प्रश्‍न घेऊन जातात. नामांतरामुळे सांस्कृतिक, धार्मिक भावना चेतवल्या जातात.…

झेडपीच्या गुरुजींमध्ये आली आंधळे, पांगळे होण्याची साथ

आपल्याकडे बारक्या शाळेतल्या बारक्या गुरूजीइतका चतूर प्राणी जगात कुठेही सापडणार नाही. आपल्या स्वार्थासाठी तो अशी काही शक्कल लढवतो, की जगातल्या…

विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का पडतात ईडीचे छापे…

भारत आतून आणि बाहेरून स्वच्छ करणार अशी आवई उठवत स्वच्छ भारत अभियान राबवणार्‍या सरकारने पहिल्यांदा काळ्या पैशाला हात घालण्याचं ठरवलं.…

उर्फीच्या तंग कपड्यांनी पुरवलं राजकारणाला खाद्य

राजकारण म्हणजे कधी कधी महाभारतातला बकासूर बनतं. त्याला खायला रोज गाडीभर अन्न आणि एक माणूस लागतो. खाद्य नाही मिळालं, की…

देशभरात पसरतेय आता  नोकर्‍या बदलण्याची साथ…

भारतात आणि एकूणच जागतिकीकरण-खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या लाटा कधी येतील आणि ‘किनारा तुला पामराला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीला भेदून किनारा पार…

सरकारी शाळांचा अजून किती भो ऽऽऽ…

वर्ष मावळायला लागलं, की अनेक गोष्टींचे वार्षिक अहवाल बाहेर पडतात. काही पाहणी अहवाल असतात. एखादी गोष्ट कोणत्या गतीने आणि गुणवत्ता…

भट्टी पक्षाची असो वा अपक्षाची चकाकते ते ‘तांबे’च

नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबेच निवडून येणार हे सर्वांनाच ठाऊक होते. त्यासाठी कोणाच्या भाकिताची अथवा कोणत्या पाहणीची गरज नव्हती.…

कवाडेंची पाखरं निघाली चार्‍याच्या शोधात..

महाराष्ट्रात आणखी एका आघाडीचा जन्म होईल, अशी धुसफूस चालू होती आणि ती खरी ठरली. बंडोबा बनून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंच्या गटात…

पांढर्‍या हत्तीसाठी समाजानं एवढं थोडं करायलाच हवं…

पांढरे हत्ती म्हणजे नोकरशाही, बाबूशाही, नोकरशाहीच्या नावानं तयार झालेली शोषकशाही, जबाबदारीचं तत्त्व नसलेली; पण लोकांसाठीच तयार झालेली यंत्रणा. खालपासून वरपर्यंत…

कोटातल्या आत्महत्या आणि स्पर्धांचा फाकता जबडा

जगातल्या शिक्षण क्षेत्राचं एक नफेखोर म्हणजे धंद्याचं एक केंद्र बनलंय हे नव्याने सांगायला नको. जगाच्या पाटावर वेगवेगळी गॅरन्टी देऊन उदंड…