आज-कालचे प्रश्न

शाई रे शाई, तेरा रंग कैसा…

महाराष्ट्रात आता जनतेचे प्रश्‍न कुणालाच सापडत नाहीत किंवा ते शोधले जात नाहीत. प्रश्‍नांचा दुष्काळ येतो तेव्हा राजकारण इतिहासाच्या गुहेमध्ये, महापुरुषांच्या…

बरे झाले पुरस्कार मागं घेतला,व्यवस्थेचे रूप तरी कळाले…

‘फॅ्रक्चर्ड फ्रीडम’ हे कोबाड गांधी यांनी आपल्या तुरुंगातील दीर्घ वास्तव्यानंतर लिहिलेल्या आठवणी आणि चिंतन आहे. मार्च 2021 मध्ये त्याची मूळ…

हिंदुत्वाच्या वाटेवर पुणे विद्यापीठाची उडी..

पुणे विद्यापीठ तसे मुळात क्रांतिकारी, पुरोगामी वगैरे नव्हते. काही वेळा काहींनी या विद्यापीठाला तसा चेहरा देण्याचा प्रयत्न केला हे खरे…

राज्यपालांच्या विकृत विधानांना बळ येतंय कुठून…?

राज्यपालपद हे अतिशय महत्त्वाचं, जबाबदारीचं संविधानात्मक पद असते. ते निष्पक्ष राहावं, राजकारणाचे शिंतोडे त्याच्यावर उडू नयेत किंवा या पदातूनही ते…

रोहित पवार यांची परंपरा कंची, यत्ता कंची…

आजोबा अप्पासाहेब आणि चूलत आजोबा शरद पवार यांच्या उदंड पुण्याईच्या जोरावर वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेशकर्ते झालेल्या आणि…

तासाला तीन बलात्कार, का ऐकला जात नाही चीत्कार…

भारत आणि बलात्कार यात आता काहींना नवे वाटत नसणार म्हणून काही हा विषय दुर्लक्षित करता येत नाही. महिलांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान,…

आप नावाच्या टोळीचा हिंदुत्ववादी चेहरा

हिंदुत्ववाद्यांनी जवळपास शंभर वर्षं विणकाम करून एक मायावी जाळं निर्माण केलं आहे. ते वापरत वापरत ते संसदेत दोन वरून दोनशेवर…

वाइफ म्हणजे Wife असे नव्हे, तरवरी इन्हायटेड फॉरेव्हर…

भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला घरघर लागली आहे, हे पुन्हा वेगळे सांगण्याची काही एक आवश्यकता नाहीय. पूर्वी सारी…

सीमा पात्राने केलेल्या अन्यायाला ना सीमा, ना लज्जा!

भारतात एकीकडे आदिवासींचा सन्मान वाढवण्याच्या नावाखाली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि त्या अगोदर आठ…

द्रविडीस्थानच्या सावल्या

भारत एक संघराज्य आहे आणि या संघात केंद्रशासित प्रदेशासह छत्तीस राज्ये आहेत. या सर्व राज्यांची संस्कृती वेगळी आहे. प्रदेश वेगळा…