#जयदेव डोळे

मौनाला धर्म असतो काय?- जयदेव डोळे

भारतीय मुसलमान भाजपच्या राज्यात प्रचंड द्वेषही अनुभवतो आहे. त्याला सर्व क्षेत्रांतून वगळायचेही कार्यक्रम आरंभले आहेत. त्याचे अस्तित्वच मानायचे नाही म्हटल्यावर…