#हरीनरके

‘अशी जिंकली ओबीसी राजकीय आरक्षणाची लढाई’ –  प्रा. हरी नरके

महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी जनगणनेचा ठराव 288 आमदारांनी एकमताने मंजूर केलेला आहे. शेकडो परिषदा, आंदोलने, संस्था, संघटना ओबीसी जनगणनेचा आग्रह धरीत…