#B V Jondhale

केजरीवालांचा भूलभुलैया – बी.व्ही. जोंधळे

देशात आज दारिद्य्र-बेकारी-महागाईने कहर केला आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली आहे. अनेकांना रोजी-रोटी, काम-धंदा, नोकरीला मुकावे लागले आहे. शेतकरी…