#Fundamentalism

मूलतत्त्ववाद व त्याचे विविध चेहरे – अनंत बागाईतकर

मूलतत्त्ववादाच्या अनेक आविष्कारांपैकी एक असलेल्या सांप्रदारिकतेच्या आविष्काराने सद्या धुमाकूळ घातलेला आहे. त्याचा मुख्य आधार बहुसंख्याकवाद हा आहे. किंबहुना भारताची वाटचाल…