#MilindBagul

जात वास्तवाची उकल मांडणारा कवितासंग्रह : सालं अतीच झालं! – डॉ. मिलिंद विनायक बागुल

सद्यःस्थितीला भिडस्तपणे सामोरे जात आपल्या लेखणीला धार देत सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची दिशा ठरविणारा साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी इतिहास घडवीत असतात.…