#YashwantManohar

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आणि संविधानभारत! – यशवंत मनोहर

 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे श्रमणसंस्कृतीपासून चालत आलेल्या गणतंत्राला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याची चळवळ मनुतत्त्ववादाच्या प्रस्थापनेकडे नेण्याचे प्रयत्न झाले; पण…