#बुधभूषणसाळवे

तथागता

हे तथागता,जनावरी वेशांतली हैवानंउग्रतेच्या तोंडातूनभिरकावताहेत लोकशाहीवर दगडंठेचकाळताहेत बोकांडी बसूनअमानुषपणे…भळभळताहेत निष्पाप देहपडताहेत ढिगांवर ढीग… रक्तांचेसारं काही कसं होतंयलाल लाल लालप्रेयसीच्या ओठांपेक्षाही…