admin

केजरीवालांचा भूलभुलैया – बी.व्ही. जोंधळे

देशात आज दारिद्य्र-बेकारी-महागाईने कहर केला आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली आहे. अनेकांना रोजी-रोटी, काम-धंदा, नोकरीला मुकावे लागले आहे. शेतकरी…

चीनचे ‘जननेते’ शी जिनपिंग – विजय नाईक

शी जिनपिंग यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत सुमारे एक लाख लोकांवर कारवाई करण्यात आली. 80 हजार पक्षसदस्यांनी आपल्या हातून…

मूलतत्त्ववाद व त्याचे विविध चेहरे – अनंत बागाईतकर

मूलतत्त्ववादाच्या अनेक आविष्कारांपैकी एक असलेल्या सांप्रदारिकतेच्या आविष्काराने सद्या धुमाकूळ घातलेला आहे. त्याचा मुख्य आधार बहुसंख्याकवाद हा आहे. किंबहुना भारताची वाटचाल…

इतिहास कूस बदलतोच… – संपादकीय

भारताचा ब्रिटिशकालीन इतिहास आणि त्यानंतरचा बराच कालखंड काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस स्थापन झाली ती एक सांस्कृतिक संवाद साधणारी…

‘द पीपल्स पोस्ट’ विषयी

फुले-शाहू-आंबेडकर (पुरोगामी) चळवळीला वाहिलेलं, महाराष्ट्रातील ‘द पीपल्स पोस्ट’ हे एकमेव ‘ना नफा-ना तोटा’ तत्वावर चालणारं पाक्षिक आहे . सुरवातीपासून द…

वाइफ म्हणजे Wife असे नव्हे, तरवरी इन्हायटेड फॉरेव्हर…

भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला घरघर लागली आहे, हे पुन्हा वेगळे सांगण्याची काही एक आवश्यकता नाहीय. पूर्वी सारी…

सीमा पात्राने केलेल्या अन्यायाला ना सीमा, ना लज्जा!

भारतात एकीकडे आदिवासींचा सन्मान वाढवण्याच्या नावाखाली आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि त्या अगोदर आठ…

द्रविडीस्थानच्या सावल्या

भारत एक संघराज्य आहे आणि या संघात केंद्रशासित प्रदेशासह छत्तीस राज्ये आहेत. या सर्व राज्यांची संस्कृती वेगळी आहे. प्रदेश वेगळा…

जात वास्तवाची उकल मांडणारा कवितासंग्रह : सालं अतीच झालं! – डॉ. मिलिंद विनायक बागुल

सद्यःस्थितीला भिडस्तपणे सामोरे जात आपल्या लेखणीला धार देत सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची दिशा ठरविणारा साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी इतिहास घडवीत असतात.…