admin

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलतो आहे का? – लक्ष्मीकांत देशमुख

देशाच्या दृष्टीने आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न कोणता असेल, तर तो हा आहे, की संघ परिवार (संघ निगडित संस्था व संघटना-भाजपसह)…

काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचे नवे पर्व – विजय नाईक

“काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींनी मला गांभीर्यपूर्वक (इम्प्लॉर) विनंती केली,” असे या पदाचे उमेदवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन…

विज्ञान, मूलतत्त्ववाद संघर्ष – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

निरीक्षण, परीक्षण, विश्‍लेषण व निष्कर्ष या विज्ञानाच्या कसोट्या असतात. एखादे घटित या कसोट्यांवर उतरले, की ते विज्ञान होते. मूलतत्त्ववादाचे तसे…

मूलतत्त्ववाद : स्त्री-शूद्रांचा कर्दनकाळ – बी.जी. वाघ

श्रद्धा ही कुठल्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धेला नाकारणारा कायदा आम्ही मान्य करणार नाही, असा एक सूर मूलतत्त्ववाद्यांचा असतो.…

भांडवलशाही व मूलतत्त्ववाद – श्रीनिवास खांदेवाले

आध्यात्मिक मूलतत्त्ववादाला काही मर्यादा आहेत आणि रोजचे आर्थिक-सामाजिक-राजकीय-तांत्रिकी प्रश्‍न सोडविणे हे त्याचे कार्यक्षेत्र नव्हे, तसेच भांडवलशाहीला (बाजाराला) अमर्याद आर्थिक स्वातंत्र्य…

कभी न आना डायन – संपादकीय

प्रसिद्ध कानडी कवी देवानुरू महादेव यांनी अगदी अलीकडेच आपल्या ‘आरएसएस खोली आणि व्याप्ती’ या पुस्तिकेत कर्नाटकातील एक दंतकथा दिली आहे.…

कट्टरता वादाचा बीमोड नव्या दिशेनेच शक्य – डॉ. भारत पाटणकर

स्त्री-पुरुष समानतेवर, जातीपासून मुक्ती मिळवण्याच्या पायावर आणि माणूस प्रेमाच्या आधारावर सत्यशोधक पद्धतीसारखी लग्नपद्धती आणि गृहप्रवेश पद्धती विकसित केल्या पाहिजेत आणि…

सत्यशोधक समाजाची १५० वर्षे – संपादक

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून 24 सप्टेंबर, 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या घटनेला…

पँथरने इंदिरा गांधींना रस्ता बदलायला लावला…- नामदेव ढसाळ

1973-74 च्या दरम्यानची गोष्ट आहे ही. पुणे विद्यापीठाने त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांना डी.लिट. जाहीर केली होती. दीक्षांत…

अभिनंदन ! तुम्ही केस जिंकली – अमोल विनायकराव देशमुख

पासंगालाही न पुरनारं अवसानघेऊनदर सुनावनीवक्तीन्यायाच्या मंदिराची चढली आशाळभूतनजरेनं पत्थरदिल पायरीजिच्यावर पहिलीबार गेलो तवा टेकीलं होतं मस्तक दिवसायवर दिवस गेलेतारखायवर तारखाकितीक…