admin

चला तर संभाजीराजे आतास्वराज्याची बांधणी करणार

– पंक्चरवाला  अखेर कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि महाराष्ट्रात स्वराज्य बांधणीसाठीचे रणशिंगही…

सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत..

– डॉ. बापू चंदनशिवे, अहमदनगर ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालीसात गुंतवतील…दंगलीतही तुलाच पुढं करतील…हिरवा किंवा भगवा झेंडा हातात देतील…तू…

आपापल्या घरची वाट

-आबासाहेब पाटील,मंगसुळी, जि. बेळगाव  चंद्र पाहिजे नव्हं तुला?मग घे की, तोडूनवटाभर चांदण्यापण बांधपदरातइकडं तिकडं काय बघतीसमीच हाय चौकीदार इथंयेताना एखादी…

तथागता

हे तथागता,जनावरी वेशांतली हैवानंउग्रतेच्या तोंडातूनभिरकावताहेत लोकशाहीवर दगडंठेचकाळताहेत बोकांडी बसूनअमानुषपणे…भळभळताहेत निष्पाप देहपडताहेत ढिगांवर ढीग… रक्तांचेसारं काही कसं होतंयलाल लाल लालप्रेयसीच्या ओठांपेक्षाही…

विधवा प्रथा बंदी ठरावाचे वाहते सुखद वारे

– बी.व्ही. जोंधळे (लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.) हेरवाड ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंदीचा ठराव इतका सामाजिकदृष्ट्या दूरगामी ठरला, की महाराष्ट्र…

दावे, प्रतिदाव्यांतील अर्धसत्य…

– भास्कर नाशिककर (लेखक समकालीन विषयाचे अभ्यासक आहेत.) भारताने दावा केलेल्या मृत्यूच्या आठपट मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य संघटना करत आहे.…

मस्तक उघडणार्‍या चाव्या

– इंद्रजित भालेराव (लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.) दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे ‘चाव्या’ नावाचे भन्नाट पुस्तक वाचले. तसे ते 40 वर्षांपूर्वी…

चूप! आधी कर्तव्ये पार पाडा…!

– जयदेव डोळे (लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.) प्रश्‍न विचारायचा अधिकार संघात कोणालाही नाही. अधिकार बौद्धिक बळ देतो. बरोबरीची शक्यता निर्माण…

‘द रिव्होल्ट ऑफ दी अप्पर कास्टस्’

– जीन ड्रेझ अनुवाद : राजक्रांती वलसे,सहयोगी प्राध्यापक, बद्रीनाथ बारवाले महाविद्यालय,जालना – 431 213  सरकारमधील सर्व महत्त्वपूर्ण पदे (पंतप्रधान, राष्ट्रपती,…

जातनिहाय जनगणना व्हायला हवी

– सुभाष वारे ‘सब का साथ, सब का विकास’ ही घोषणा वास्तवात आणायची असेल तर कोणाची नेमकी संख्या किती आणि…