लेख

‘अशी जिंकली ओबीसी राजकीय आरक्षणाची लढाई’ –  प्रा. हरी नरके

महाराष्ट्र विधानसभेत ओबीसी जनगणनेचा ठराव 288 आमदारांनी एकमताने मंजूर केलेला आहे. शेकडो परिषदा, आंदोलने, संस्था, संघटना ओबीसी जनगणनेचा आग्रह धरीत…

“लोकासांगे ब्रह्मज्ञान” – विजय नाईक

केंद्र सरकारच्या संमतीशिवाय बिल्किस बानो प्रकरणातील 11 गुन्हेगारांची सुटका शक्यच नव्हती. गुन्हेगारांना सोडण्यासाठी गुजरात सरकारने नेमलेल्या समितीत भाजपचे दोन नेते…

भाजप का जिंकतो, त्याला हरवणार कसे? – विचक्षण बोधे

विरोधकांनी निवड केलेल्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहील, अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचा उमेदवारही देता आलेला नाही. विरोधकांसाठी…

मार्क्स-आंबेडकर संवाद चालू आहे- डी. राजा, एन. मुथूमोहन

विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये अठरापगड जाती आणि वर्ग यांच्या वास्तवाची कशा पद्धतीने सांगड घातली गेली आहे, हे तपासणे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक…

अराजकाच्या गर्तेत श्रीलंका- भास्कर नाशिककर

सद्यःस्थितीत श्रीलंकेतील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा ठप्प आहे. गोताबया राजपक्षेंच्या पलायनाने गोंधळात भर पडली होती. याचे कारण सरकार आणि जनता…

मौनाला धर्म असतो काय?- जयदेव डोळे

भारतीय मुसलमान भाजपच्या राज्यात प्रचंड द्वेषही अनुभवतो आहे. त्याला सर्व क्षेत्रांतून वगळायचेही कार्यक्रम आरंभले आहेत. त्याचे अस्तित्वच मानायचे नाही म्हटल्यावर…

भटके विमुक्त जमाती : आरक्षण आणि जगण्याचे प्रश्‍न – सुभाष वारे

भटके विमुक्त समूहांसाठी आरक्षणाची मागणी लावून धरतानाच समाजात शिक्षणाचा प्रसार, नवे रोजगार मिळविण्यासाठीचा कौशल्यविकास, स्वतंत्र विकास निधी आणि अत्याचारांपासून संरक्षणासाठीचा…

‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा’विषयी थोडे…- प्रमोद मुजुमदार

जातीय उतरंड नव्याने पुनरुज्जीवित केली जात आहे. मुस्लीम आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांवर ‘दुय्यम नागरिकत्व’ लादले जात आहे. या सर्व धोरणांची…

कुठे आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील सामाजिक स्वातंत्र्य? – बी.व्ही. जोंधळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशक राष्ट्रवाद, लोकशाही आणि समाजवाद या चार मूल्यांचा स्वीकार केला आहे. आता मात्र या चारही…

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आणि संविधानभारत! – यशवंत मनोहर

 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे श्रमणसंस्कृतीपासून चालत आलेल्या गणतंत्राला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याची चळवळ मनुतत्त्ववादाच्या प्रस्थापनेकडे नेण्याचे प्रयत्न झाले; पण…