#UttamKamble

चिनी कम पत्ती जादा – उत्तम कांबळे

भारतीय दलितांच्या जीवनात प्रकट झालेली आणि ज्वालामुखीप्रमाणे भडकलेली पँथर एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेने दलितांना आत्मसन्मानासाठी पडेल त्या लढाया…