#दपीपल्सपोस्ट

कष्टकर्‍यांचा आवाज : एन.डी. पाटील

सामाजिक बांधिलकीचं कंकण हाती बांधून सामान्यांसाठी तहहयात लढत राहिलेले एन.डी. पाटील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. चालता येत नसतानाही वयाच्या 92 व्या…

शिव्या

– प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे काहींच्या तोंडी शिव्या या सहजपणे येत असतात. त्यांच्या संवादशैलीचा तो भागच होऊन जातो. त्याच्या मुळात…

‘पत्रकारांवर मोदी सरकारचे दबावतंत्र’

– विजय नाईक (होनोलुलू, हवाई, अमेरिका)  केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पत्रकारांवरील अत्याचाराच्या आणि मुस्कटदाबीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यंदापासून…

स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास!

– मल्लिका अमर शेख स्त्री जन्म म्हणोनीन व्हावे उदासकरावेत दासदहा-पाचस्त्री जन्म म्हणोनीम्हणावे अबलावाजवा तबलासकलांचा!स्त्री जन्म म्हणोनीडोळा आणा पाणीउंबऱ्याचा धाडा वनीस्त्री…

सात शतकांचा विविधांगी पट असलेली कादंबरी : सातपाटील कुलवृत्तांत

प्रा.डॉ. शंकर विभुते रंगनाथ पठारे हे लेखक म्हणून साहित्य विश्वात जसे परिचित आहेत, तसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्यांनी…

विषमतेची चौकट मोडणारा ‘झुंड’ – प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे

नागराज मंजुळे यांनी २००९ साली ‘पिस्तुल्या’ मधून सिनेजगतात प्रवेश केला त्या नंतर त्यांनी ‘फॅड्री’, ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटांचा आयाम बदलला.…

नायकमूक

– जयदेव डोळे हा पंतप्रधान झोपा काढतो, असे कुणी म्हणणार नाही. मात्र, तो अनेक गोष्टी पाहून न पाहिल्यासारखा करतो, असे…

अभूतपूर्व उष्मालाटेचा महाइशारा…

– प्रा. एच.एम. देसरडा हवामान अरिष्टाच्या बहुआयामी धोक्यातून कायमस्वरूपी सुटकेसाठी गांधीप्रणीत स्वदेशी, स्वावलंबनाचा विकेंद्रित स्थानिक संसाधने व श्रमशक्ती आधारित मार्ग…

मुस्लीम स्थळांच्या वादातून काय साध्य करणार?

– कॉ. भीमराव बनसोड (लेखक कामगार चळवळीतील कार्यकर्ते आहेत.) आपल्या देशात बाबरी मशिदीसंबंधाचा वाद भाजपचे त्या वेळचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी…

नव्या धार्मिक वादाचा केंद्रबिंदूबनणार ज्ञानवापी मशीद

– पंक्चरवाला मशिदीला जोडून आलेल्या ज्ञानवापी या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा साठा, ज्ञानाचा तलाव किंवा सागर असा होतो. बाबरी मशिदीनंतर वादात…