admin

बेटा….- बुध्दभुषण साळवे

बेटा…उद्याचा सूर्य तुला बघता यावाम्हणून मी पेटवतोय आजमाझ्यातला सूर्य नित्यनियमानंतू बंडाची भाषा विसरू नकोस हंउद्या तुलाच सांभाळायचीय ही धुराहा क्रांतीचा…

…पण उरायचे आहेच पुरून – श्रीपाद भालचंद्र जोशी.

. सारेच पायमातीचेच आहेतलोखंडाचेनाहीच कोणी समजू नकाकृपा करूनवाचवणारा एकचअसेल कोणी टिकवायचा आहे त्यासाठीसार्‍यांचा सार्‍यांवरचा विश्वास टिकवायचा आहेप्रत्येकाचा श्वास न् श्वास…

सरस्वतीच्या मंदिरातच जातिवादातून विद्यार्थ्याचा बळी

राजस्थानात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी तेथील मातीत रुजलेला प्रतिगामी, जातिवाद आणि धर्मवादाचा घटक काही कमी होऊ शकत नाही, हे…

हॅलोसाठी ‘वंदे मातरम्’ तर‘बाय बाय’साठी कोणते वंदे?

काय झाडी, काय गाडी म्हणत आणि राजकीय बंड करणार्‍या घटकाबरोबर सत्तेवर आलेल्या महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये आता कडवे हिंदुत्ववादी आणि प्रतिहिंदुत्ववादी,…

लाल किल्ल्याबाहेर काय, काय आणि का घडत होतं…

पंधरा ऑगस्ट 1947 ला भारताचे पहिलेवहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून केलेले पहिले वहिले भाषण देशाच्या इतिहासात अजरामर…

आंबेडकरवादी जाणिवांचा ऊर्जास्रोत : गनीम – प्रा. डॉ. शंकर विभुते

‘वाद’ हा शब्द अभिधा (वाचार्थ) अर्थाने नाही तर ती तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे. राष्ट्रवाद, जीवनवाद, कलावाद, मानवतावाद… हा जसा एक…

मराठवाड्याचे मागासलेपण कधी पुसले जाणार?- डॉ. सोमिनाथ घोळवे

मराठवाड्यात औद्योगिक विकास, मजुरांचे स्थलांतर, शेतमालाला योग्य बाजार आणि दुष्काळमुक्ती, दर्जेदार शैक्षणिक संस्था हे सर्वांत महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न…

मोदी-शहांना गडकरी नकोसे का? – विचक्षण बोधे

सत्तेचे सर्वार्थाने केंद्रीकरण हे गुजरातमधील प्रारूप मोदी-शहांनी केंद्रात राबवले आहे, या प्रारुपाला शह देण्याची क्षमता असलेला पक्षांतर्गत स्पर्धक मोदी-शहांनी बाजूला…

भारतीय संविधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन – अरुण वाघ

आपल्या संविधानाची भूमिका पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाची आहे. धर्माच्या माणसांची संख्या वाढविण्यापेक्षा ‘वैचारिक क्रांती’ घडवू पाहणार्‍या माणसांचीच क्रांती का घडवू नये.…

समान शत्रूविरोधात तरी समान मित्र बना! – संजय पवार

भाजपचं सत्ताधारी राहणं हे केवळ एका राजकीय पक्षाचं सत्ताधारी होणं एवढंच नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासह, स्वतंत्र भारतानं उभारलेल्या संविधानिक…