admin

The People’s Post Issued 30 September – 14 October 2018

30-sept-14-Oct-2018-issueDownload

हिंदुत्वाच्या वाटेवर पुणे विद्यापीठाची उडी..

पुणे विद्यापीठ तसे मुळात क्रांतिकारी, पुरोगामी वगैरे नव्हते. काही वेळा काहींनी या विद्यापीठाला तसा चेहरा देण्याचा प्रयत्न केला हे खरे…

राज्यपालांच्या विकृत विधानांना बळ येतंय कुठून…?

राज्यपालपद हे अतिशय महत्त्वाचं, जबाबदारीचं संविधानात्मक पद असते. ते निष्पक्ष राहावं, राजकारणाचे शिंतोडे त्याच्यावर उडू नयेत किंवा या पदातूनही ते…

रोहित पवार यांची परंपरा कंची, यत्ता कंची…

आजोबा अप्पासाहेब आणि चूलत आजोबा शरद पवार यांच्या उदंड पुण्याईच्या जोरावर वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेशकर्ते झालेल्या आणि…

धर्मनिरपेक्ष समाज आणि धर्मनिरपेक्ष साहित्य – डॉ. यशवंत मनोहर

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर यांना समता परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यातील संपादीत भाषण … संग्रामनायक जोतीराव फुले आणि आपल्या सर्वांच्याच…

भारत जोडो यात्रा आणि मी – प्रा. नागार्जुन वाडेकर

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, हे आज जगभरात माहिती झाले आहे.…

भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची छाप – भीमराव सरवदे

सर्व धर्मांना समान आदर देणार्‍या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर डॉ. आंबेडकरांची अढळ श्रद्धा होती. यासंदर्भात त्यांनी असा युक्तिवाद केला होता, की राज्य…

संविधानाची शान – ज.वि. पवार

ज्या देशाचे संविधान कार्यक्षम असते, तोच देश प्रगतिपथावर वाटचाल करू शकतो. जगातले सगळे देश आपल्या संविधानाचा सन्मान करतात. त्याची अंमलबजावणी…

भारत जोडो… आत आणि बाहेर – उत्तम कांबळे

एक गोष्ट लक्षात आली, की विरोधकांनी पप्पू म्हणून हेटाळणी केलेले राहुल गांधी कधीच संपले होते आणि त्या जागी राष्ट्र, समाज…

हे संविधानाला झुगारणे नव्हे तर, मग काय? – विचक्षण बोधे 

राज्यघटना ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली देणगी आहे. संविधानाने नागरिकांना जगण्याचा मूलभूत अधिकार आणि विकासाची समान संधी मिळवून…