admin

आझादी का अनृत उत्सव – जयदेव डोळे

ज्या देशात स्वातंत्र्याचा संकोच फक्त ध्वज, घरे, घोषणा, भाषणे आणि कार्यक्रम यात केला जातो, त्या देशात खरे स्वातंत्र्य नसते. लोक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी, दूरदृष्टी आणि इशारे! – शेषराव चव्हाण

आपला देश अनेक टप्प्यांतून वाटचाल करत गेला आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी पुरेपूर, समयोचित आणि निःसंदिग्ध असे…

भारत प्रकाशाकडून अंधाराकडे – डॉ.रावसाहेब कसबे

आज भारतामध्ये हिंदुत्ववाद ज्या वेगाने पसरतोय, हिंदू महासभा, विश्‍व हिंदू परिषद ज्या गोष्टी करताहेत, आज भारतातला मुस्लीम पाठीमागे राहिलेला आहे,…

सुसंस्कारित करणारी काटेरी पायवाट – डॉ.सतेज दणाणे

जगण्याच्या घडणीत माणूस आपला प्रवास करत जातो. तो प्रवास कोणाच्या वाट्याला काटेरी असतो, तर कोणाच्या वाट्याला सुखद आनंदाचा असतो. मात्र…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भारतीय स्त्रीची प्रगती- प्रोफेसर विमल थोरात

भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्योत्तर काळातील पंचाहत्तर वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथाकथित सवर्ण हिंदू स्त्रियांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व…

 स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर दलित कुठे आहेत?- प्रो.डॉ.सुखदेव थोरात

अनुसूचित जाती दारिद्य्र, अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव यापासून मुक्त झाल्या आहेत का? मानवी विकास मानकांच्या अनुषंगाने अनुसूचित जातींना उच्च जातींच्या…

 दलित पँथर : स्थापनेची तीन, तर फुटीची सत्तेचाळीस वर्षे – संजय पवार

दलित पँथरची स्थापना १९७२ सालातली आणि या संघटनेचे संस्थापक नसलेले; पण या संघटनेचे सर्वांत लोकप्रिय व संघटनेचा चेहरा बनलेले राजा…

भाजपाच्या सत्ता प्राप्तीची नवी पॉलिसी !!! – चेतन शिंदे.

भाजपाचे जातीय जनगणनेला विरोधी धोरण असताना नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्या जातीय जनगणनेची मागणी पूर्ण केली. नितीश कुमारांनी मोदी-शहांच्या बैठकींना…

चिनी कम पत्ती जादा – उत्तम कांबळे

भारतीय दलितांच्या जीवनात प्रकट झालेली आणि ज्वालामुखीप्रमाणे भडकलेली पँथर एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेने दलितांना आत्मसन्मानासाठी पडेल त्या लढाया…

डॉ.रावसाहेब कसबे

लेखक ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक आहेत.