आज-कालचे प्रश्न

द्रविडीस्थानच्या सावल्या

भारत एक संघराज्य आहे आणि या संघात केंद्रशासित प्रदेशासह छत्तीस राज्ये आहेत. या सर्व राज्यांची संस्कृती वेगळी आहे. प्रदेश वेगळा…

सरस्वतीच्या मंदिरातच जातिवादातून विद्यार्थ्याचा बळी

राजस्थानात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी तेथील मातीत रुजलेला प्रतिगामी, जातिवाद आणि धर्मवादाचा घटक काही कमी होऊ शकत नाही, हे…

हॅलोसाठी ‘वंदे मातरम्’ तर‘बाय बाय’साठी कोणते वंदे?

काय झाडी, काय गाडी म्हणत आणि राजकीय बंड करणार्‍या घटकाबरोबर सत्तेवर आलेल्या महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये आता कडवे हिंदुत्ववादी आणि प्रतिहिंदुत्ववादी,…

लाल किल्ल्याबाहेर काय, काय आणि का घडत होतं…

पंधरा ऑगस्ट 1947 ला भारताचे पहिलेवहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून केलेले पहिले वहिले भाषण देशाच्या इतिहासात अजरामर…

हंडाभर पाण्यात, हंडाभर बायका – पंक्चरवाला

पाणी जीवन आहे हे जसे खरे आहे तसे ते अभावग्रस्त झाले, की मरण असते. म्हणजे पाणी जीवन आणि ते मिळाले…

आम्ही भारताचे लोक…- पंक्चरवाला

पाच-सहा हजार जाती, डझनभर धर्म-पंथ, असंख्य भाषा, वर्ग आदीत वर्षानुवर्षे अडकलेल्या हिंदू माणसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्वांतून बाहेर…

नामदेवरावांची जन्मशताब्दी – पंक्चरवाला

मराठी साहित्यात डोंगराएवढे काम करूनही अनेकांची उपेक्षा झाली आहे. त्यात नामदेवराव व्हटकर एक. कोरोना काळात जन्मशताब्दी आली म्हणून आणि आता…

हिंदुत्व गरळ ओकतो भारत माफी मागतो – पंक्चरवाला

दिल्लीतील एक उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात जन्माला आलेली लाडली, सुंदर आणि उच्चविद्याविभूषित पोरगी म्हणजे नुपुर शर्मा. तिची जडणघडण आणि…

एनजीओ का वाढताहेत कशासाठी वाढताहेत…- पंक्चरवाला 

भारतात स्वयंसेवी संस्था म्हणजे बिगर सरकारी संस्था म्हणजेच एनजीओ किती आहेत, याची एक अतिशय अवघड गिणती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील…

बोले तो अमित भाईसुने तो सारा देश… – पंक्चरवाला 

सत्ताधारी आणि त्यांचा पक्ष यांनी काहीही बोलले तरी काही होत नाही. सत्ताधारी बोलण्यासाठीच असतात. त्यांनी बोलताना कसलेही विधिनिषेध, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान…