कविता

मुक्तीचे रण – श्रीपाद भालचंद्र जोशी

तुझ्या हातची लेखणीमुक्तीचे हत्यारक्रांतीलाही लावलेस तूमधाचे बोटत्या रोरावत, घोंघावत येणार्‍या हृदयाच्या ठोक्यावरचालायला शिकवलेस तूविस्मृतीत ढकलल्या गेलेल्यांच्याउलगडल्या तू गाथातप्त, संतप्तांच्या कथालिहिल्या…

वाटचाल बा भीमाच्या स्वप्नपूर्तीसाठी..!

बाबासाहेबांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या म्हणूनअभिवादन करण्यासाठी जातो आपण ऐटीतप्रसंगानुरूप अभिवादन करून फायदा नाहीहे का येत नाही आपल्या विचारांच्या दृष्टीत बा…

मास्तर! मास्तर.. – हेमंत दिनकर सावळे

मास्तर!मास्तर…शाळेत शिकवलेले ते धडेआज समाजात आंधळे झालेततो मानवतावादी सिद्धांत आजहीचौकाचौकांत ठोकरा खातोय मास्तर…तुमच्या हातातील छडीने घडवलेले संस्कारआम्ही विकलेत मतदानाच्या पेटीत,दारूच्या…

कोण वाघ, कोण शेळी  – श्रीपाद भालचंद्र जोशी

कोण वाघ, कोण शेळी  खूप भांडलोआता म्हणाले समजून घेऊत्यांचे कुळाचार आपले म्हणूनआता पुनः घरी नेऊ समजले आहे म्हणालेवाघही गवत का…

अभिनंदन ! तुम्ही केस जिंकली – अमोल विनायकराव देशमुख

पासंगालाही न पुरनारं अवसानघेऊनदर सुनावनीवक्तीन्यायाच्या मंदिराची चढली आशाळभूतनजरेनं पत्थरदिल पायरीजिच्यावर पहिलीबार गेलो तवा टेकीलं होतं मस्तक दिवसायवर दिवस गेलेतारखायवर तारखाकितीक…

बेटा….- बुध्दभुषण साळवे

बेटा…उद्याचा सूर्य तुला बघता यावाम्हणून मी पेटवतोय आजमाझ्यातला सूर्य नित्यनियमानंतू बंडाची भाषा विसरू नकोस हंउद्या तुलाच सांभाळायचीय ही धुराहा क्रांतीचा…

…पण उरायचे आहेच पुरून – श्रीपाद भालचंद्र जोशी.

. सारेच पायमातीचेच आहेतलोखंडाचेनाहीच कोणी समजू नकाकृपा करूनवाचवणारा एकचअसेल कोणी टिकवायचा आहे त्यासाठीसार्‍यांचा सार्‍यांवरचा विश्वास टिकवायचा आहेप्रत्येकाचा श्वास न् श्वास…

नाटक – डी.के. शेख 

पाच-पाच वर्षांनंतर बदलतात अभिनेते स्क्रिप्ट बदलते थोडी, थोडे बदलतात संवाद रंगमंच तोच, थोडी रंगरंगोटी बदलते   म्हणावा असा, म्हणावा एवढा  पडत नाही फरक प्रयोगात …

बुद्ध – सुधीर इंगळे

मिरवणुकारॅलीबुद्ध मूर्तींचीस्थापना करूनबुद्ध समजून घेता येईल का ?परित्राण पाठग्रंथांचं पठनबुद्धाचा जयघोषबुद्धाला नमन करूनबुद्ध समजून घेता येईल का ?शुभ्र वस्त्रबोधिवृक्षांची पानंपंचशील…

जिथे तिथे – श्रीपाद भालचंद्र जोशी

कुणालाच कसे सुरक्षितवाटत नाही आहे जिथे तिथे,मारला जातो आहे माणूसचरोज, जिथे तिथे हे कसले पसरले आहे लोण,जिथे तिथे,कोणीही उठतो, जिवावरकुणाच्याही,…