#कविता

गांधी म्हणजे… – हेमंत दिनकर सावळे

गांधी म्हणजे, असं काही जे आधी नव्हतंचमारता येत नाही आणि मरतही नाहीअसा एक हाडका माणूस जुन्या रेषेवर घट्ट नवी रेषाअजून…

सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत..

– डॉ. बापू चंदनशिवे, अहमदनगर ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालीसात गुंतवतील…दंगलीतही तुलाच पुढं करतील…हिरवा किंवा भगवा झेंडा हातात देतील…तू…

आपापल्या घरची वाट

-आबासाहेब पाटील,मंगसुळी, जि. बेळगाव  चंद्र पाहिजे नव्हं तुला?मग घे की, तोडूनवटाभर चांदण्यापण बांधपदरातइकडं तिकडं काय बघतीसमीच हाय चौकीदार इथंयेताना एखादी…

तथागता

हे तथागता,जनावरी वेशांतली हैवानंउग्रतेच्या तोंडातूनभिरकावताहेत लोकशाहीवर दगडंठेचकाळताहेत बोकांडी बसूनअमानुषपणे…भळभळताहेत निष्पाप देहपडताहेत ढिगांवर ढीग… रक्तांचेसारं काही कसं होतंयलाल लाल लालप्रेयसीच्या ओठांपेक्षाही…

मस्तक उघडणार्‍या चाव्या

– इंद्रजित भालेराव (लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.) दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे ‘चाव्या’ नावाचे भन्नाट पुस्तक वाचले. तसे ते 40 वर्षांपूर्वी…