admin

‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला काय मिळणार? – विचक्षण बोधे

भारत जोडो यात्रेने लोकांना काय दिले आणि काँग्रेस पक्षाला या यात्रेचा लाभ मिळाला का किंवा मिळेल का? या यात्रेने लोकांना…

जय भीम : बाबासाहेबांशी केलेला जग बदलण्याचा करार  – उत्तम कांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समग्र क्रांतिकारी चळवळ आणि मराठवाडा यांचे एक शौर्यपूर्ण नाते आहे. एका अर्थाने ते जैविक म्हटले तरी…

जुन्याच थोबाडाचं नवं पर्व – संपादक

पुन्हा कोरोना येईल, या कुणीतरी  घातलेल्या भीतीनं अस्वस्थ झालेल्या मनःस्थितीतच सामान्य माणसानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. स्वागत करताना एक वर्ग…

ही नुरा कुस्ती तर नव्हती? – कृष्णा मेणसे

बेळगाव सीमाप्रश्न कुस्ती दोन प्रकारची असते. काटा कुस्ती आणि नुरा कुस्ती. काटा कुस्तीमध्ये मल्ल अटीतटीने, विजयी होण्यासाठीच लढतात. नुरा कुस्तीत…

तत्त्वनिष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले – प्रतीक माधुरी ओमप्रकाश कुकडे

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे केवळ शिक्षण क्षेत्रात रमणारे शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर पुरोगामी विचारधारा पुढे नेणारे एक कृतिशील विचारवंतही होते. साहित्यातील…

मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेससमोरील आव्हाने – अनंत बागाईतकर

भाजपच्या प्रचारतंत्राचा मुकाबला करणारी आणि काँग्रेस विचारसरणी लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवू शकेल, अशी प्रति-प्रचारयंत्रणाही खरगेंना उभारावी लागेल. त्याचप्रमाणे पक्षात सुरू असलेला…

भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन: एका समग्र परिवर्तनाचा प्रारंभ – उत्तम कांबळे

उत्तम कांबळे यांचे दुबईतील भाषण मित्र हो, भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरही मि ऐतिहासिक ठरलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…

जेहि घट प्रेम न संचरै – डॉ. शशिकला राय

२००५ ते २००९ या चार वर्षात वीस स्त्रियांची हत्या करणारे मोहन, कर्नाटक आणि तामिळनाडूतील तीस बलात्कार व पंधरा हत्या करणारे…

The People’s Post Issued 01 December 2022 – 15 December 2022 Bharat Jodo Yatra issue

01-December-15th-December-2022-IssueDownload